रेणापूर: नवनियुक्त तहसीलदार प्रशांत थोरात यांचा तालुका रास्त भाव दुकानदार संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयात सत्कार
Renapur, Latur | Aug 7, 2025
अखिल महाराष्ट्र रास्त भाव दुकानदार तालुका रेनापुर यांच्या वतीने रेणापूर तहसीलचे तहसीलदार प्रशांत थोरात यांचा सत्कार...