मैंदा शिवारात जुगार खेळत बसले होते पण पिंपळनेर पोलिसांनी टाकला छापा
Beed, Beed | Oct 30, 2025 बीड तालुक्यातील, पिंपळनेर पोलिसांनी मैंदा शिवारात  गुरुवार दि 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता, जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाच जुगारींना अटक केली आहे. या कारवाईत साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुसूदन घूगे आणि उपनिरीक्षक अर्जुन गोलवाल यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.अटक केलेले सर्व आरोपी मैंदा गावचे रहिवासी असून, त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यानुसार गुन्हा दा