मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील शेतकरी गजानन श्रावण इंगळे ( वय 55 ) रात्री घरून शेतात गेला होता. कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला असता शेत नजीकच्या नाल्यात त्याचा मृतदेह दि. 24 ऑक्टोबर रोजी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
वाशिम: नगर: इंझोरी येथील शेतकरी श्रावण इंगळे यांचा पाण्यात बुडून मृत्यू! - Washim News