नाशिक: पंचवटी भागातील तीन सराईत गुन्हेगारांवर एकाच वेळी दोन वर्षाकरिता हद्दपारीची कारवाई; उपायुक्त मोनिका राऊत यांची माहिती
Nashik, Nashik | Jul 30, 2025
गंभीर गुन्ह्यातील तीन सराईत गुन्हेगारांना एकाच वेळी नाशिक जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आला आहे.परिमंडळ...