भारतीय खेळ प्राधिकरण (SAI), प्रादेशिक केंद्र, मुंबई येथे सदिच्छा भेट दिली. SAI प्रादेशिक केंद्र प्रादेशिक संचालक श्री. पांडुरंग चाटे यांच्यासह स्थानिक अधिकारी आणि राज्य क्रीडा अधिकारी यांनी स्वागत केले. भेटीदरम्यान, भारतीय खेळ प्राधिकरण व राज्य क्रीडा विभाग च्या दैनंदिन कामकाज आणि योजनांविषयी व्यापक आणि माहितीपूर्ण चर्चा केली. तसेच चालू असलेल्या संबंधित विविध कामाचा आढावा मंत्री खडसे यांनी घेतला.