बुलढाणा: जिल्ह्यातील शेकडो सफाई कामगार विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयापासून पायदळ मुंबईकडे रवाना
Buldana, Buldhana | Sep 8, 2025
बुलढाणा नगरपालिकेसह जिल्ह्यातील इतर नगरपालिकेत कार्यरत असलेल्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण होत असून...