जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या वृद्धाला यावेळी मोकाट कुत्र्यांनी सहभाग घेतला असून जळगाव शहरात महानगरपालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे यासंदर्भातली माहिती सोमवार दिनांक ८ डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे.