यवतमाळ: जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायत निवडणूक प्रक्रियेबाबत प्रशासन सज्ज
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील नगरपरिषद यवतमाळ, पुसद, वणी, उमरखेड, दिग्रस, पांढरकवडा, दारव्हा, घाटंजी, नेर-नवाबपूर, आर्णी तसेच नगरपंचायत ढाणकी यांच्या सार्वत्रिक निवडणुका २०२५ चा कार्यक्रम जाहीर केला आहे.