वर्धा: घरकुल व पट्टे वाटपसंदर्भात आ. समीर कुणावर यांची जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक
Wardha, Wardha | Sep 6, 2025
अनंतचतुर्दशीला सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ता. 6 सप्टेंबर शनिवारी दुपारी 1 वाजता आमदार समीर कुणावार यांच्या पुढाकारातून...