हातवळण:पर्यावरणाशी समतोल राखत निरोगी आरोग्य ठेवाहा संदेश देत आरोग्य कर्मचाऱ्यांनी केले वृक्षारोपण
2.1k views | Parbhani, Maharashtra | Aug 18, 2025
परभणी आज प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हातवळण येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला!!!! ...