चाळीसगाव: चाळीसगाव तालुका तेली समाजाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा धुळे येथील प्रथम महापौर भगवान बापू करंकाळ यांच्या हस्ते सत्कार
नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा नुकताच चाळीसगाव येथे संपन्न झाला. धुळे येथील प्रथम महापौर भगवान बापू करंकाळ यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. समाजाच्या प्रगतीसाठी कार्यरत राहणाऱ्या या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करणे, हे समाजाला नवी दिशा देणारे आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या सत्कार समारंभात धुळे येथील प्रथम महापौर भगवान बापू करंकाळ यांच्यासह महादू चौधरी, आनंदा चौधरी, निलेश महाले, भटू चौधरी, युवराज चौधरी, रामेश्वर चौधरी यांच्यावतीने