नागपूर शहर: पाचपावली हद्दीत कत्तलीसाठी गोवंश बांधून ठेवणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल, पाच गोवंशांची करण्यात आली सुटका
Nagpur Urban, Nagpur | Jun 6, 2025
6 जूनला सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पाचपावली पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पाचपावली हद्दीतील...