यवतमाळ: स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाची ३ लाख १० हजारांनी फसवणूक करणाऱ्यांवर अवधुतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
Yavatmal, Yavatmal | Aug 10, 2025
श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे प्रवेश करू असा बनाव करून तीन लाख दहा हजार...