नागपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक सहाच्या पथकाने शनिवार दिनांक 3 जानेवारी मध्ये रात्री खापरखेडा येथे कारवाई करत फराक असलेल्या अट्टणक्याला अटक केली त्याने वाहन चोरीचा एक व घरफोडीच्या चार अशा एकूण पाच गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून 60000 किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे संघर्ष कैलास बागडे असे आरोपीचे नाव आहे