वैजापूर: पूरग्रस्त शेतकरी व आपद्ग्रस्ताना वैजापूर वासीयांकडून मदत मदतीचा धनादेश तहसीलदारांकडे केला सुपूर्द
महाराष्ट्र राज्यातील पूरग्रस्त शेतकरी व आपद्ग्रस्त कुटुंबीयांना फुल न फुलांची पाकळी म्हणून मदत फेरीतून वैजापूरवासीयांनी जे ३३हजार रुपये जमा केले होते, त्याचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी या नावाने काढून मतहसीलदार सुनील सावंत यांना सोपवून सदरील धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला पाठविण्याची विनंती करण्यात आली.