हिंगोली: वेलतुरा येथील दलित समशान भूमी पाडणाऱ्या वर गुन्हा दाखल करा ग्रामस्थांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील वेलतूर येथील काही समाजकंटकाने दलित समाजाची असलेली समशानभूमी पाडली आहे त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.