भोकरदन: जिल्हा परिषद प्रशालेच्या प्रणांगणामध्ये पार पडली तालुकास्तरीय शालेय विद्यार्थ्यांची कुस्ती स्पर्धा
आज दिनांक 25 सप्टेंबर 2025 वार गुरुवार रोजी सायंकाळी 5 वाजता भोकरदन शहरातील जिल्हा परिषद प्रशालेच्या प्रणांगणामध्ये शालेय विद्यार्थ्यांची कुस्ती स्पर्धेचे आयोजन शालेय विभागाच्या वतीने करण्यात आले होते या कुस्ती स्पर्धेमध्ये तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा संस्था व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत कुस्ती कौशल्य दाखवले आहे, लवकरच यात विजेत्या संघाचे नाव सुद्धा शिक्षण विभागाकडून येत्या काही दिवसात घोषित केले जाणार आहे.