फुलंब्री: देवगिरी सहकारी साखर कारखाना परिसरामध्ये देवगिरी शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन
फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी देवगिरी सहकारी साखर कारखाना परिसरामध्ये देवगिरी शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कारखान्याचे एमडी श्रीराम सोने यांच्यासह निखिल चव्हाण यांनी सदरील कार्यक्रमातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.