पालघर: गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर वसई विरार परिसरात महानगरपालिके मार्फत उभारण्यात आले कृत्रिम तलाव
Palghar, Palghar | Aug 28, 2025
दीड दिवसाच्या गणपती बाप्पांचे विसर्जन होणार असून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने महानगरपालिके मार्फत...