वक्फ सुधारणा बिल न्यायालयाचा निर्णय आमदार आझमी यांची प्रतिक्रिया
आज दिनांक 15 सप्टेंबर 2025 वेळ सायंकाळी चार वाजून दहा मिनिटांच्या सुमारास महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आजमी यांनी सर्वोच्च न्यायालयाने आज वक्फ सुधारणा बिलात कोणताही बदल करू शकत नाही असा निर्णय दिला आहे यावर प्रतिक्रिया दिली असून ज्यामुळे आम्हाला याचा कोणताही फायदा होणार नाही अनेक बदल आम्ही सुचवले होते यामध्ये पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांनाच अधिकार देण्यात आले आहेत असे यावेळी अबू आझमी म्हणाले.