चिपळुण: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्रशांत यादव भाजपत प्रवेश करणार; १९ ऑगस्टला सोहळा; ना.नितेश राणे यांची पिंपळी येथे घोषणा
Chiplun, Ratnagiri | Aug 14, 2025
रत्नागिरी जिल्ह्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चिपळूण येथील नेते प्रशांत यादव लवकरच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश...