घनसावंगी: शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन : आमदार हिकमत उढाण यांची उपस्थिती
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते मा. श्री.एकनाथराव शिंदे साहेब हे दि.१२ नोव्हेंबर रोजी ३ वाजता जालना येथे होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी येत आहेत.या पार्श्वभूमीवर आज आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार अर्जुन भाऊ खोतकर, आमदार हिकमत दादा उढाण, तसेच जिल्हाप्रमुख सर्व नेते,पदाधिकारी उपस्थित होते.बैठकीदरम्यान आगामी दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला असून, शिवसैनिकांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा