मौदा: मिरची पिकाला प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समाविष्ट करण्यासाठी नागपूर येथे महसूल मंत्री बावनकुळे यांना शेतकऱ्यांचे निवेदन
Mauda, Nagpur | Aug 10, 2025
तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड करीत असल्याने मिरची पिकाला प्रधानमंत्री पिक विमा योजनेत समाविष्ट...