नागपूर जिल्ह्यात सायबर सुरक्षा जनजागृती महिना आक्टोंबर 2025 अंतर्गत दिनांक 20 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन खापा अंतर्गत सहायक पोलीस निरीक्षक श्री किशोर भुजाडे प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन खापा यांनी लष्कर शहा दर्गा येथील उरूस कार्यक्रमांमध्ये हजर असलेल्या ग्रामस्थांना सायबर सुरक्षित बाबत माहिती देऊन जनजागृती केली