भडगाव नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर पाचोरा भडगाव मतदार संघात एक वादगस्त Call Reccording viral होत आहे, त्यातील दोन व्यक्तींच्या झालेल्या संभाषणामधील एक आवाज हा भाजपा उमेदवार पती अनिल वाघ यांचा असल्याचा पाचोरा -भडगाव मतदारसंघात शहरात चर्चिले जात असतानाच खुद्द भाजपा उमेदवार अनिल वाघ यांनी आज दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी भडगाव शहरातील मधील अटल भाजपा कार्यालयात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या व्हायरल होणाऱ्या कॉल रेकॉर्डिंग बाबत केला असा खळबळजनक खुलास