सातारा: वडूय येथे घरातील एकाने अंघोळीचे पाणी वापरले म्हणून सासूला सुनेने केली मारहाण, सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद
Satara, Satara | Aug 27, 2025
सातारा तालुक्यातील वडूथ या गावात दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता सुखवास्तू नावाच्या बंगल्यात पार्वती किसन साबळे वय ९०...