पुसद: हर्षी येथील 65 वर्षे शेतकऱ्याची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या
Pusad, Yavatmal | Nov 12, 2025 पुसद तालुक्यातील हर्षी येथे एका 65 वर्षीय शेतकऱ्याने शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. देवराव धोंडबा भुरके असे विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.