धुळे: श्रमिक संहिता कायद्याच्या कामगार-विरोधी तरतुदींविरोधात जेल रोड येथे कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निदर्शन
Dhule, Dhule | Nov 26, 2025 धुळे शहरातील जेलरोड येथे 25 नोव्हेंबर बुधवारी दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांच्या दरम्यान कामगार संघटना संयुक्त कृती समिती वतीने श्रमिक संहिता कायद्याच्या कामगार विरोधी तरतुदींच्या विरोधात कामगार विरोधी व मालक धार्जिणा चार श्रमसंहितांचा जोरदारपणे घोषणाबाजी करत निदर्शन करून केंद्र सरकारचा राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने अलीकडेच लागू करण्यास सुरुवात केलेल्या नवीन श्रमिक संहिता कायद्यांतील कामगार-विरोधी तरतुदींविरोधात तसेच सरकारच्या कामगार-विरोधी धोरणांचा कॉम्रेड एलाराव क