सांगोला: धनगर गल्ली येथे अवैध गुटख्यावर पोलिसांची कारवाई; ४ लाख ८३ हजार ६६३ रुपयांचा मुद्देमाल जप्त
Sangole, Solapur | Aug 10, 2025
सांगोला शहरातील धनगर गल्ली येथे पत्र्याच्या खोलीत साठा करून गुटखा विक्री करीत असलेल्या ठिकाणावर छापा टाकला. यात सांगोला...