बोदवड: नांदूपिंप्री जवळ तापी नदीच्या पुलाखाली हातपाय बांधलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला,निंभोरा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल
Bodvad, Jalgaon | Jul 25, 2025
नांदूपिंप्री या गावाजवळ तापी नदीचे पात्र आहे. या नदीपात्रात असलेल्या पुलाजवळ अनोळखी सुमारे ३५ वर्षीय महिलेचा हातपाय...