नागभिर: नौकरीची आमिष दाखवून महिलांची आर्थिक फसवणूक करणारा आरोपीला नागभीड पोलिसांनी केली अटक
स्वयंभू सनराईज ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थांद्वारे गावागावात माय इंडिया निधी बँकेची शाखा स्थापन करीत त्या बँकेत विविध पदावर भरती प्रक्रिया राबवित अनेक महिलांना लाखोंचा चुना लावणाऱ्या आरोपीला नागभीड पोलिसांनी अटक केली, सदर आरोपी हा दैनिक वृत्तपत्राचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करीत होता.