चंद्रपूर: आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या बल्लारपुरातील घटना
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील गोकुल नगर वार्डातील 14 वर्षे आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल रविवारी सायंकाळी च्या सुमारास उघडकीस आली मृत विद्यार्थीनीचे नाव वेदिका राजू राजपूत असे असून ती आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आठवीत शिकत होती अवघ्या 14 वर्षाच्या मुलीने आत्महत्या का केली याबाबत परिसरात विविध तर्कवितर्क लावले जात आहे