दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बेलोना येथे भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यादरम्यान येथे विविध धार्मिक कार्यक्रम देखील पार पडले दरम्यान आज मंदिरातून बालमूर्ती बजरंग बलीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शेकडो भाविक यावेळी येथे उपस्थित होते. भाविकांनी मनोभावे बजरंगबलीची पूजा केली ठिकठिकाणी पुष्प वर्षा करत या शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. शेकडो भाविक यावेळी येथे उपस्थित होते.