यवतमाळ: 'यवतमाल का राजा'ने बुजविले 'श्री' मार्गावरील खड्डे, प्रशासनाच्या असहकार्याचा केला निषेध
Yavatmal, Yavatmal | Aug 26, 2025
गणेश उत्सवाकरिता प्रशासनाकडून स्थापनेसाठी नियोजित मार्गावरील खड्डे बुजवण्यात आले नाही. त्यामुळे रस्त्यावरील विघ्न दूर...