आमदार खोतकरांचा “विधानभवनात आवाज, जालन्यात धनगर समाजाकडून सन्मान! आज दिनांक 15 सोमवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार ST आरक्षणासाठी ठोस भूमिका घेतल्याबद्दल धनगर समाजाकडून आमदार अर्जुन खोतकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला” बंजारा व धनगर समाजाच्या ST आरक्षणाच्या न्याय्य मागणीसाठी हिवाळी अधिवेशन 2025 दरम्यान नागपूर येथील विधानभवनात ठामपणे आवाज उठवणारे आमदार अर्जुन खोतकर अधिवेशन संपवून जालना येथे परतल्यानंतर,