मालेगाव: कवळाने फाटा येथे आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह मालेगाव तालुका पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद
मालेगाव तालुक्यातील कवळाने फाटा येथे अंदाजे 30 वर्षे व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने या संदर्भात मालेगाव तालुका पोलिसात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक कुमावत करीत आहे