; शिरवाडे वाकद येथे ग्रामसुरक्षा दलाची स्थापना शिरवाडे वाकद :- लासलगाव पोलीस ठाणे हद्दीत अलीकडील काळात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर भुरट्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी आणि गावागावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लासलगाव पोलिसांनी एक सकारात्मक व आदर्श पाऊल उचलले आहे. त्याअंतर्गत पोलीस ठाणे हद्दीतील प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दल स्थापन