जालना: जुना जालना भागातील मुजाहिद चौकात तरुणावर गोळीबार; एक गंभीर जखमी; पोलीस पथके तैनात: उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी
Jalna, Jalna | Aug 1, 2025
जालना शहरतील मुजाहिद चौकात अज्ञात दोन जणांनी एका तरुणावर गोळीबार करुन त्याला गंभीर जखमी केल्याची घटना मध्यरात्री 2...