बुलढाणा: ज्ञानगंगा अभयारण्यातील पलढग धरण झालं ओव्हर फ्लो,पर्यटकांनी सांडव्यावर स्टंटबाजी करू नये,वन्यजीव विभागाचे आवाहन
Buldana, Buldhana | Sep 11, 2025
बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे अभयारण्यातील पलढग धरण शंभर टक्के भरला आहे असून...