पैशाच्या आमिषाला बळी पडू नका; विकासासाठी निर्भयपणे मतदान करा! खान आमेर पाशा.. प्रभाग क्र. 10 मधील मतदारांना उमेदवार खान आमेर पाशा यांचे जाहीर आवाहन; विरोधकांकडून दबावतंत्र व पैशांचा वापर सुरू असल्याचा आरोप.. आज दिनांक 10 शनिवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अधि