आज शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत येणाऱ्या सोनोली जवळ गंभीर अपघात झाल्याची घटना घडली हा अपघात गाडी स्लिप झाल्यामुळे झाला घटनेची माहिती मिळतात हितजोती आधार फाउंडेशन घटनास्थळी गावात झाली व जखमीला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले