पुणे शहर: बेलबाग चौकात मंडळाचे कार्यकर्ते व पोलिसांमध्ये बाचाबाची, काही मंडळांनी घुसखोरी केल्याने मंडई मंडळाचे कार्यकर्ते संतापले
Pune City, Pune | Sep 7, 2025
बेलबाग चौकात अखिल मंडई मंडळाचे कार्यकर्ते आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांत बाचाबाची ...गणपती मंडळे वेळेत पुढे सरकत नसल्याने...