आरमोरी: आरमोरी तालूक्यातील रवि गावातील दूचाकी मिस्त्री चंदू सावसागडे यांची गळफास घेत आत्महत्या
आरमोरी तालूक्यातील रवि गावातील मूळ निवासी व आरमोरी येथे दूचाकी दूरुस्तीचे काम करणारा चंदू बाबुराव सावसागडे वय ३० वर्ष हल्ली मूकाम आरमोरी याने देसाईगंज मार्गावरील शाशकीय गोडाऊन समोर असलेल्या झूडपात एका झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटणा आज दि.२७ सप्टेबंर शनिवार रोजी सांयकाळी ५ वाजेचा सूमारास उघडकीस आली.आरमोरी येथील नविन बस स्थानका जवळ चंदू सावसागडे यांची दूचाकी दूरुस्तीचे दूकान आहे.