उत्तर सोलापूर: भजन अनुदानाच्या अर्जासाठी मुदतवाढ मिळावी: अखिल भाविक वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज...
Solapur North, Solapur | Sep 2, 2025
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाने भजनी मंडळांना गणेशोत्सवासाठी ₹ २५,००० अनुदान जाहीर केले असून अर्जाची शेवटची तारीख ६...