Public App Logo
Jansamasya
National
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
Delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

पुणे शहर: नवीन प्रशासकीय इमारत पुणे येथे अनोखं आंदोलन, मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याने चक्क चारचाकी गाडीवरच उपोषणाचे बॅनर

Pune City, Pune | Sep 15, 2025
पुण्यात एक अनोखे आंदोलन पाहायला मिळत आहे. सलग तीन वेळा अमर उपोषण करून देखील प्रशासनाला जाग न आल्याने मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याने चक्क चारचाकी गाडीवरच उपोषणाचे बॅनर लावून पुण्यातील जमाबंदी आयुक्त यांच्या दारात आता चौथ्या वेळेस उपोषणाला बसले आहेत.

MORE NEWS