आज दिनांक 24 ऑक्टोंबर 2025 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजता भोकरदन जाफराबाद या विधानसभा मतदारसंघातील निमखेडा येथे चार दिवसापूर्वी शॉर्टसर्किट होऊन जळून खाक झालेल्या उसाच्या शेताची पाहणी जालना लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांनी केली,त्यांनी शेतकरी शेनफड चव्हाण, उत्तम चव्हाण,प्रल्हाद चव्हाण, प्रभाकर चव्हाण या शेतकऱ्यांची संवाद साधत त्यांना धीर दिला, व सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.