दिनांक 1 मार्च रोजी स्थानी गुन्हे शाखेचे पथक पोलीस ठाणे परमेश्वर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना कळमेश्वर वार्ड क्रमांक पाच येथे एक महिला आरोपी ही गांजा विक्रीचा व्यवसाय करत आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने महिला आरोपीचे राहते घरी मोजा कळमेश्वर वाढ क्रमांक पाच ते दहा टाकून पंचायत समक्ष घडझडती घेतली असता अमली पदार्थ गांजा मिळून आला महिला आरोपीला अधिक विचारपूस केली असता तिने सांगितले की मिळून आलेल्या गांजा भाऊ विजय दिगंबर महाजन आणि त्याच्या साथीदार यांनी विक्रीसाठी आणलेला आहे