कारंजा: चर्डे लॉन येथे कारंजा पोलिसाची जुगारवर मोठी कार्यवाही.. तीन लाख 29 हजार 670 रुपयाचा मुद्देमाल केला जप्त..
Karanja, Wardha | Aug 23, 2025
कारंजा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारंजा पोलिसांनी पोळ्या चे पार्श्वभूमीवर मौजा चरडे लॉन कारंजा येथे...