उमरगा: शहरासह जिल्ह्याला मोठा विकास निधी उपलब्ध करून देऊ; सत्कारावेळी महसूल मंत्री बावनकुळे यांचे आश्वासन
Umarga, Dharavshiv | Aug 8, 2025
उमरगा शहरासह धाराशिव जिल्ह्याला मोठा विकास निधी उपलब्ध करून देऊ असे प्रतिपादन उमरगा शहरामध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...