वर्धा: शहरात शक्ती साधना' प्रशिक्षण शिबिराचा समारोप: वर्धेच्या नारीशक्तीने बुलंद केला आत्मविश्वास आणि आत्मसंरक्षणाचा आवाज!
Wardha, Wardha | Sep 29, 2025 जागर फाउंडेशन आणि क्रीडा भारतीच्या वतीने महिला सक्षमीकरण आणि राष्ट्रसेवेत त्यांच्या योगदानासाठी आयोजित केलेल्या 'शक्ती साधना' या पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा नुकतेच वर्धा येथे शानदार समारोप झाला असल्याचे आज 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे